Mrs Mukhyamantri | सुमीमुळे अनुराधाला राग अनावर! | Episode Update | Zee Marathi

2019-10-31 4

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमी बाजारात सायकलवरून गेली. गाडीवर उभं राहून ती ओरडत होती ही गोष्ट अनुराधाला कळते आणि तिला राग अनावर होतो. आता काय होणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #mrsmukhyamantri #zeemarathi